[15/02 12:11 pm] Jeevan Rathod Raigad: क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज
तुकाराम रघुनाथराव आडे | Feb 19,2015 12:09 AM IST

बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल यांची जयंती झाली. त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. संत सेवालाल यांनी दिलेल्या सेवाभावाची शिकवण बंजारा समाजाने आपल्या कंठात गीतांच्या रूपाने जपून ठेवली. त्याविषयी...

गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे माेठे संत हाेऊन गेले. संत सेवालाल महाराजांचा जन्म माघ कृष्ण पक्ष साेमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ राेजी बंजारा कुटुंबामध्ये गुलाल डाेडी तांडा, ता. गुत्ती, जि. अानंदपूर (अांध्र प्रदेश) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व अाईचे नाव धरमणी हाेते. बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गाेणी वाहण्याचा हाेता. भीमा नाईकांना चार पुत्र हाेते. सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा यांच्यापैकी सेवालाल ज्येष्ठ हाेते. सुरुवातीपासून ते विरक्त स्वभावाचे हाेते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर हाेता. त्या समाजात अाजही निरक्षरतेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात अाहे. त्यामुळे सेवालाल महाराजांनी अाजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. माल वाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत हाेता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात अाणल्या. याचबराेबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले. अाजही बंजारा समाजात एक भाषा व एक पेहराव टिकून अाहे.

लाद चला बंजारा। ले चला अपना संसार ।।
बैल चले गी चले धाट से चले सांडरे ।
सांड की गरजना सुनकर
भाग चले जंगल के शेर ।।
संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या क
[15/02 12:11 pm] Jeevan Rathod Raigad: भजनाची अावड हाेती. हे अाेळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून अाणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. या समाजाने बंजारा समाजाचा इतिहास व सेवाभावी शिकवण अापल्या कंठात सुरक्षित ठेवली अाहे.
शिका छ । शिकवा छ ।। शिकण राज घडावा छ ।।
अशी शिकवण संत सेवाभायांनी दिली. अांध्र प्रदेशातून ते महाराष्ट्रात अाले. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण केले. दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली एक माेठी पंचायत भरविण्यात अाली हाेती. या पंचायतीत बंजारा समाजासह इतर समाज माेठ्या संख्येने उपस्थित हाेता. बंजारा समाज त्या काळी अनेक धर्मात विभागला हाेता. ते त्यांनी राेखले. संत सेवाभायांनी अायुष्यभर तुळजाभवानी मातेची पूजा केली. याचबराेबर हिंदू धर्माची शिकवण दिली. त्यांनी पाैष शुक्ल पक्ष मंगळवार, दि. २ जानेवारी १८०६ राेजी रुईगड, ता. डिग्रस, जि. यवतमाळ येथे समाधी घेतली. अशा या महान विचारवादी संताचे कार्य जगासमाेर लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. गाेर बाेली फक्त भाषा असल्याने त्यांची नाेंद नाही. अाजमितीस भारतातील कराेडाे लाेक त्यांची पूजा करतात. त्यांच्या 276 व्या जयंतीनिमित्त त्यांना काेटी काेटी विनम्र अभिवादन!
Advertiseme
[15/02 12:11 pm] Jeevan Rathod Raigad: १७ वी शताब्दी माई दक्षिण भारते माई बंजारा समाजे मा संत श्री सेवाभाया केन अवतार लिदो तो संत श्री सेवाभाया र जन्म सोमवार रेर रोहिणी नक्षेत्रेम सदा शिव महादेव के अवतारी १५ फरवरी १७३९ ई. मा गुलालेडोडी (पोदाड़ोडी) तालुका-गुत्ति, जिला- अनंतपुर,(आध्रप्रदेश) टांडे मा हुओ! सेवाभाया ९०० से घरेर टांडो वेतो अन सेवाभाया र ३७५४ गवा (गावडी) वेतिती | सेवाभाया आपने सका अन भिका र साथ गवा चरतो तो | बंजारा समाजे र एक महान समाज सुधारक संत वेतो! जेन बंजारा मानस देवत्व प्रदान कीदो छ:! संत सेवाभाया न सेवादास अन सेवालाल महाराज भी क छ:! सेवाभाया र जन्म लदनी करते हुए एक साधारण गोर बंजारा परिवारे माई हुओ तो! सेवा रे बापेर नाम भीमा नायक अन याडीर नाम धर्मनी! सेवार तीन भाई वेते जिंदुर नाम हापा,पूरा,अन बददु! सेवाभाया आजन्म ब्रह्मचारी रोच! सेवाभाया मरियामा याडी (जगदम्बा देवी) रो परम भक्त वेत्तो!sant sri sevalal maharaj लोकगाथा ती मालम व् छ: कि सेवाभाया र जन्म मरियामा याडी र आशिषे ती हुओ तो! वलादे सारु तडप री धर्मनी याडी र विनती सामलन, मरियामा याडी आपने जीवर मैलेर र गोळी बनान दिनी अन कि की एती एक दिव्य जो बंजारा समाजेन अधर्म र वाटे ती छोडन धर्मे र वाटे पर ले जाय! एक दाड देवी र बोल सासो हुओ अन याडी धर्मनी र गोदो भरा गो! बार दाडे र पछ देवी सेवा र नामकरण संस्कारे मा आई अन सेवालालेर नाम पाडन झोळी (पालनो) हलाई ओर पछ देवी आपने दिव्य रुपे मा आताणी सेवालाले न आशीष देतानी माया(गायप) वेगी! मरियामा याडी एक दाड गावडी चरावते हुए सेवा न जंगले माई भली अन सेवा र रुपे न देखन, सेवा न के लागी कि तू भक्ति कर ल पण, सेवा याडी (मरियामा) न वोलक लिदो, इ याडी (मरियामा) छ:! सेवा याडी न नमन कीदो अन को याडी म हनु कर सकुनी! मरियामा र लाख कोशिशे र पछ भी सेवालाल मानो कोनी! आखिर उ का ओन केलाग तू मारी भक्ति कर! सेवालाल याडी ए वाते न टाळ सको कोनी अन उ देवी (मरियामा) र मुड�
[15/02 12:11 pm] Jeevan Rathod Raigad: १) आंग चौदह पीडी तुनी मार गोरु माई भक्ति र परम्परा रकाडणु !
२) भक्ते र हर बोल सासी वेवणु !
३) भक्ते र सवारी घोडे पर रेवणु !
४) संकटे र घडी मा तू साथ देवणु !
५) बंजारा न गऊ (गावडी) धनेर कमी न वेवणु !
६) गावडी माई एक बलिष्ठ सांड रेवणु !
देवी सेवाललेर से वाते मान लिदी अन सेवालालेर टांडे न हरो-भरो कर दिनी! सेवा देवी र भक्ति स्वीकार कर लिदो पणन देवी न कन्नाई बलि कोनी चढायो! सेवा न लोग शंकर भगवाने र अवतार माने लाग! सेवालाल कई वर्षे ती भूली-भटकी जाते न अपनो संदेश दिनों अन आच्छी वाटे पर चाले सारु को! सेवालालेर संदेशे न लड़ी अन बोल भी क छ: ! सेवालालेर लड़ी अन बोल करिय रे चोरी, खाय कोरी | घरे मुढंग एक ज मोरी | हाथे माई आय हात कडी | पगेर माई बेडीराम, डोरी-डोरी हिंडीय र, बगेला कोटि मरियामा || १ ||
गोर-गरीबेन दांडन खाय | साथ पीढ़ी नरके माई जाय | ओर वंशे र कोई कोनी रीय राम | पायरी र भाटा बनिय र | बगेला कोटि मरियामा || २ || संत सेवाभाया आपने जीवने मा बंजारा न केतो तो कि सदा सासी (सत्य) बोलणु | हर वाते न सोच समझन कवणु | गोर-गरिबुर दख-दाळ दूर करणु | घर – बार आच्छो राखाडणु | जानेन ठीक रखाडणु | दुसरे न सातवणु | पापे ती छेटी रेवणु | नशाबाजी नरणु छोडो | चोरी मत करो | सदा प्रभु (सेवालाल) न हरदेमा रखाडो | अन सेवालालेर री भविष्यवाणी भी कीदो तो कि इ सत्य युग छ येरे बाद कलयुग आय | देशे माई चारी वडी काळ पडीय| एक रापिया र तेरह चना वाकीय | रापिया मोल पाणी वकजाय | हाथे माई रापिया लेन गल्ली-गल्ली फरिये पण अन्न कोणी मलीय | मायेन-बेटा भारी वीय | बाप- बेटारो पट कोणी | सासु-बोड़ीरो जम कोणी | भाई- भाई रो जमेनी | सोनर शिंग गवा(गावडी) वक जाय | गावडी बळदे पर घनो संकट आय जेर कारण उदुर हडका र डेर लाग जाय अन मार गोरबंजारा दूर- दूर ताणु फेल(पसर) जाय | अगर मार वचन खोटे वे जाय तो चादा- सूर्या नरकेम डूब जाय | असे अनेक काम सेवाभाया ये गोरबंजारा समाजे सारु किदोच अन देशेर अनेक राज्ये म�